Wednesday, May 29, 2019

निशा जामवाल यांनी सुप्रसिद्ध कलाकार रितु ढिल्लन यांच्या एकल शोचे प्रस्तुतीकरण केले

कलाप्रेमी आणि लक्झरीची राजकुमारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निशा जामवाल यांनी नुकतचं 'ग्रँड आर्ट शॅम्पेन सनडाऊनर' येथे रितु ढिल्लन यांच्या 'द थिंकिंग मॅन' या एकल शो चे प्रक्षेपण आयोजित केले होते. या खास कार्यक्रमास मुंबईतील ज़रीन खान, सुज़ेन खान, लैला खान,  नवाज़ मोदी सिंघानिया, सुनील आणि माया अलघ यांच्यासह मुंबई शहरातील नामवंत आणि अनेक देशाचे कोन्सुल जनरल देखील येथे उपस्थित होते. काळाघोडा येथील प्रतिष्ठित जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये त्यांच्या कलात्मक कामाची सर्वांनी प्रशंसा केली.
निशा जामव्वाल यांची शहरातील प्रतिष्ठित लोकांमध्ये एक विशेष ओळख आहे. त्या पुरस्कारप्राप्त लक्ज़री सल्लागार तसेच इंटिरियर आर्चिटेक्ट देखील आहेत. सर्व स्थरावरील प्रतिभावान महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्या म्हणतात, "रितु ढिल्लन ह्या संवेदनशील कला प्रेमींसाठी बनलेल्या कलाकार आहेत. सध्या मी त्यांच्या 'द थिंकिंग मॅन' मध्ये विलीन झाले आहे. ही एक अशी कलाकृती आहे जी विचार करण्यास भाग पाडते, कधीकधी व्यथित देखील करते, कधीकधी आपल्याला प्रावधानही करते आणि सर्व प्रकारच्या जागतिक हालचालींवर प्रश्न उठविते. मला हे प्रश्न समजून घेण्याची संधी मिळाली आहे, तितकेच  ह्या प्रश्नांनी मला विचलित देखील केले आहे."

ज़रीन खान आणि सुज़ेन खान यांनी प्रस्तुत केलेला रितु ढिल्लन यांचा हा शो लोकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला. फक्त अप्रत्यक्ष प्रेक्षकच नव्हे तर प्रख्यात कलाप्रेमी सुद्धा ह्या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेताना दिसले.

रितु ढिल्लन म्हणतात की, "खरोखरच ही एक रोमांचक संध्याकाळ ठरली! माझ्या कामाचे मुख्य पात्र लोकांच्या वैयक्तिक विचारांवर आधारित आहे. परंतु यासह प्रेक्षकही त्यांचे स्वतःचे कथानक बनवू शकतात, आणि मग कुठेतरी आमच्यातील संवाद पूर्ण होईल."

उल्लेखनीय बाब अशी की, जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये यापूर्वी बऱ्याच काळासाठी अशी मनोरंजक संध्याकाळ पाहिली गेलेली नाही. ह्या विशेष प्रसंगी, एंजेल पॅराडाइझ रोझियाट सैटिन गाऊन परिधान केलेलया निशा जामवाल यांनी ह्या कार्यक्रमास मनोरंजनपूर्ण करण्यास कोणतीही कमी ठेवली नाही.

No comments:

Post a Comment