Sunday, June 26, 2022

आयकर भवन मध्ये तैलचित्राचे अनावरन

दिनांक -२१/६/२०२२

आयकर भवन मध्ये तैलचित्राचे अनावरन
लोकाधिकार समिती आयकर भवन यांच्या अथक परिश्रमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्व रंत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचित्र आयकर भवन प्रवेशद्वारावर 
मा. अनुजा सारंगी मेंबर ऐडमिन (CBDT NEW DELHI)
मा. गिता रवि चंद्रन (Pr CCIT MUMBAI)
मा.मल्लिक आर्जून उत्तूरे(भा.प्र.से.) अधिकारी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले 
त्यावेळी सुप्रसिध्द चित्रकार आर टी कांबळे यांचे आयकर अधिकारी यांनी कौतुक केले 
 आयटी एफ युनियनचे सरचिटणीस आद संतोष नायर आणि त्यांचे सहकारी तसेच 
आयटी सेवाचे अध्यक्ष आद अरविंद रामटेके आणि सहकारी तसेच 
स्पोर्ट्स क्लब फुटबॉल चैपियन आल्टर परेरा.तसेच 
आद शिवदास जाधव (केअरटेकर) कार्यकर्ते आद संजय जाधव (चित्रपट दिग्दर्शक निर्माता) पत्रकार दिपक सुशांत सांवत
 कार्यक्रमाचे आयोजन लोकाधिकार समितीचे अध्यक्ष विकास मोरे साहेब सरचिटणीस आद मुकूंद परब खजिनदार आद उथळे पाटील समितीचे सदस्य या सर्वांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पाडला त्याबद्दल आयकर भवन विभाग अधिकारी कर्मचारी यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा अभिनंदन जय शिवाजी जयभीम जयमहाराष्ट्र जयभारत धन्यवाद
संदेश जाधव (समाजसेवक)...
Source: press release
        Posted by journalist Deepak Buswala 

No comments:

Post a Comment