Sunday, April 26, 2020

Satsang foundation distributes dry ration to 800 families in Mumbai Slums & 500 PPE to Sion Hospital


April 27th, 2020: Satsang foundation through Satsang Seva Mission an initiative led by Sri M distributed dry ration to the needy.

The ration was distributed to the Police colony at Dadar east, it is really sad to see that they who protect us and 24×7 in duty are only getting rice from the govt, even they have difficulties to fend for themselves at this point of time.

One of the family was very generous of not accepting the ration, because they said that they can manage with their ration so kindly give it to the needy & thank you for all the support.

 

The volunteers of the foundation are reaching out to people where there is a need, we are making sure to reach out to as many people with help of local corporater’s and where the help has not yet reached.

 

This pandemic can’t be fought alone, we all have to join hands and help each other in this situation.

 

We distributed at Wadala slums, it’s a very sad situation, approx. 500 families and only 20 toilets, 10 for men & 10 for women and they all stuck in the small houses with 6- 8 family members each.

 

Distributed dry ration in Vashi gaon, Navi Mumbai Bandra Kherwadi slums, construction workers.

 

Another batch of volunteers donated a very superior quality PPE to Sion Hospital. 500 in total which we will give in two batches.

 

During covid19 crisis, volunteers of Satsang foundation led by Sri M are active across all India and have reached out to more than 70000+ lives by serving food & food grains and over 30000 lives including institutions. It is one of the most humbling experiences as we get this opportunity to serve, our revered Guru Sri M is the guiding light showing us the path to tread.

Items included in the packet – Rice, wheat flour, oil, salt, Tur dal, bathing soap and washing soap.

Friday, April 24, 2020

राज्यातील वैधानिक विकास मंडळांना मुदतवाढ द्या: देवेंद्र फडणवीस


मुंबई, 24 एप्रिल
प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी अद्यापही वैधानिक विकास मंडळांची आवश्यकता असल्याने त्याला मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
मुख्यमंत्र्यांना एकूण दोन पत्रे आज त्यांनी लिहिली. पहिले पत्र हे वैधानिक विकास मंडळांच्या मुदतवाढीची विनंती करणारे आहे, तर दुसरे पत्र लॉकडाऊनच्या कालावधीत राज्यातील अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी उद्योगांना सूट देताना आवश्यक प्रक्रियांचे सुलभीकरण करून विश्वासाचे वातावरण निर्माण करण्याबाबत आहे. पहिल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, प्रादेशिक असमतोल दूर करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यातील वैधानिक विकास मंडळांची मुदत येत्या 30 एप्रिल 2020 रोजी संपत आहे. प्रादेशिक असमतोल दूर करण्यात या मंडळांची भूमिका आणि मदत अतिशय महत्त्वाची राहिली आहे. अद्यापही प्रादेशिक असमतोल दूर करण्यात 100 टक्के यश आपण गाठू शकलेलो नाही. त्यामुळे नियोजनात्मक पातळीवर अतिशय महत्त्वपूर्ण भूमिका असलेल्या या मंडळांना मुदतवाढ देणे अतिशय आवश्यक आहे. त्यामुळे हा निर्णय त्वरित घ्यावा.
दुसरे पत्र हे लॉकडाऊनच्या काळात उद्योग पुन्हा सुरू होण्यात येत असलेल्या अडचणींसंदर्भात आहे. या पत्रात ते म्हणतात की, कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे बंद असलेली अर्थव्यवस्था पुन्हा गतिमान व्हावी आणि लोकांच्या हाताला काम मिळावे, यादृष्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 20 एप्रिल 2020 पासून लॉकडाऊनच्या कालखंडात काही बाबतीत सूट देण्याचा निर्णय जाहीर केला. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र सरकारने देखील 17 एप्रिलला काही निर्णय घेतले. त्यात कोणत्या बाबींना सूट देण्यात आली, तेही सांगितले आहे. विशेषत: उद्योगांच्या संदर्भात जी काही सूट देण्यात आली, ते करताना त्यामध्ये अनेक जाचक अटी आणि शर्ती ठेवण्यात आल्या आहेत. या जाचक अटींची पूर्तता करणे उद्योगांना याकाळात अशक्य झाल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. उद्योगांना विविध प्रकारच्या परवानगी घेण्यास सांगण्यात आले आहे. या परवानगी प्राप्त करण्यात सुद्धा अनंत अडचणींचा मुकाबला उद्योगांना करावा लागतो आहे. याशिवाय, उद्योगांच्या कामगारांमध्ये कुणी कोरोनाग्रस्त रुग्ण आढळल्यास उद्योजकावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात सुद्धा काही संभ्रम निर्माण झाले असल्याने तर उद्योजकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. यामुळे कुणीही उद्योग सुरू करण्याकरिता तयार नाही. त्यासोबत विविध उद्योग घटकांमध्ये काम करणारे जे कामगार आहेत, त्यांना कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आहे. छोटे उद्योग सुरू झाल्याशिवाय आपली अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ शकत नाही. त्यामुळे परवानगींच्या प्रक्रियेत सुलभता आणणे हे अतिशय महत्त्वाचे आहे. या सर्व परवानगींची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्या सर्व एका डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणाव्यात आणि डिजिटल पद्धतीनेच त्या दिल्या जाव्यात.
आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊनही एखादा कामावरचा कामगार हा कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर त्याची जबाबदारी पूर्णपणे उद्योजकांवर किंवा व्यवसायिकावर टाकण्यात येणार नाही किंवा यासाठी त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार नाही, याबाबतचा संभ्रम दूर करून त्यांच्यात विश्वास निर्माण करणे अत्यावश्यक आहे. या संकटातून बाहेर येत असताना अर्थव्यवस्था योग्य प्रकारे संचालित करणे आवश्यक आहे. असे झाले तरच आपण या संकटाचा भविष्यातही मुकाबला करू शकू. यासाठी तत्काळ निर्णय आपल्याकडून घेतले जावेत, अशी विनंती या पत्रातून करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा आमदार, खासदार, जिल्हाध्यक्षांशी संवाद


मुंबई, 24 एप्रिल
राज्यातील सेवा कार्यात महाराष्ट्र भाजपाने एक मोठा टप्पा गाठल्यानंतर आता पुढच्या काळातील नियोजन करण्यासाठी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यातील भाजपाच्या आमदार, खासदार आणि जिल्हाध्यक्षांशी संवाद साधला. पुढच्या काळात आरोग्यसेवांवर अधिक लक्ष केंद्रीत करण्याचे त्यांनी आवाहन केले.

या संवादसत्रात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रवीण दरेकर हे सुद्धा उपस्थित होते. भाजपाचे सेवाकार्य सध्या 610 मंडळांमध्ये तयार जेवण किंवा अन्नधान्य वितरणाच्या माध्यमातून 67 लाख नागरिकांपर्यंत पोहोचले आहे. 12.50 लाख मास्क, 7.25 लाख सॅनिटाईझर्स वितरित करण्यात आले. अन्य राज्यातील महाराष्ट्रात राहणार्‍या 1.50 व्यक्तींना महाराष्ट्र भाजपातर्फे लागणारी मदत उपलब्ध करून देण्यात आली. या सेवाकार्याचे उद्दिष्ट गाठले असताना आता आगामी काळात वैद्यकीय सुविधांवर लक्ष केंद्रीत करायला हवे, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. बंद असलेले रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करणे, कोरोना व्यतिरिक्त अन्य उपचारांची गरज असलेल्यांना ते पुरविणे, यासाठी काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या मतदारसंघासाठी प्रारंभ केलेल्या एका हेल्पलाईनचा शुभारंभ आज देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना डॉक्टर्स, विलगीकरण सेंटर्स, रूग्णालये, कोरोना व्यतिरिक्त रूग्णालये, पोलिस स्थानक, रेशन दुकान, इत्यादी सेवांसाठी 7021584358, 8879774368 हे हेल्पलाईन क्रमांक देण्यात आले आहेत.

Tuesday, April 21, 2020

NGO I love Aurangabad distributed groceries to 200 families


Aurangabad : The youth organization of city, I love Aurangabad Foundation has distributed grocery kits amongst 200 families. 
The kits were distributed in the poor sect of society and daily wage workers that could not step out due to the Lockdown announced by Centre and State government to stop Covid 19 spread. The efforts of social organisations in this difficult time are being appreciated. The president of this organisation, Irbaaz Ansari said that the organisation is helping with the kit including flour, rice, pulses and grain, oil, salt, chilly and other products.it was an great initiative and great work by i love Aurangabad.



Wednesday, April 15, 2020

देवेंद्र फडणवीस यांची विविध उद्योजकांशी कोरोना लॉकडाऊन काळातील अडचणी, नंतरच्या काळातील उपाययोजना यावर चर्चा.


मुंबई, 15 एप्रिल
कोरोना लॉकडाऊनच्या काळातील अडचणी, नंतरच्या काळात अपेक्षित उपाययोजना याबाबत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विविध उद्योजकांशी चर्चा करून त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली. प्रत्येक क्षेत्रातील सद्यस्थितीबाबत त्यांनी सविस्तर मते जाणून घेतली.

या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयनका (ऑटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग), रहेजा समूहाचे रवी रहेजा (हॉस्पिटॅलिटी, आयटी, रिटेल), सिद्धार्थ रॉय कपूर (चित्रपट निर्मिती), रियाझ अमलानी (हॉस्पिटॅलिटी अँड रेस्टॉरंट), नमन समूहाचे जयेश शाह (हॉटेल्स आणि पायाभूत सुविधा), वेल्सस्पन बी. के. गोयनका (वस्त्रोद्योग आणि पायाभूत सुविधा), एल अँड टीचे अनुप सहाय (पायाभूत सुविधा, वीज, संरक्षण), फ्युचर ग्रुपचे किशोर बियाणी (फूड सर्व्हिसेस), बीव्हीजेचे हनुमंतराव गायकवाड (अन्नप्रक्रिया, सेवा) आदी सहभागी झाले होते.

प्रामुख्याने लॉकडाऊनच्या काळात येत असलेल्या अडचणी, या अडचणींवर सर्वांचे हित राखत सर्वांनी मिळून केलेली मात, आगामी काळात कराव्या लागणार्‍या उपाययोजना इत्यादींबाबत अभ्यासपूर्ण चर्चा झाली. उद्योजकांनी आपल्या संकल्पना, सूचना, शिफारसी इत्यादी यावेळी मनमोकळेपणाने मांडल्या. या चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, हे संवादसत्र अतिशय अभ्यासपूर्ण झाले आणि यातून आपल्यालाही अनेक नवीन बाबींचा अभ्यास करण्याची संधी मिळाली. कोरोनाच्या संकटकाळात तर आपण एकत्र येऊन अनेक समस्यांवर मात करतोच आहोत. अशीच मात आपण सारे मिळून येणार्‍या काळात सुद्धा करू. प्रत्येक क्षेत्राच्या फेरउभारणीसाठी सारे मिळून सामूहिक प्रयत्न करू. अशाप्रकारचे आणखी संवाद येणार्‍या काळात करण्याचा मनोदय सुद्धा त्यांनी यावेळी बोलून दाखविला.
Source: press release.

ममतामयी श्री राधे माँ द्वारा महाराष्ट्र के मुख्यमंत्री सहायता निधि कोविड-19 में 5 लाख रुपये का योगदान

नई दिल्ली, 15 अप्रैल, 2020 

ममतामयी श्री राधे माँ द्वारा महाराष्ट्र के मुख्यमंत्री सहायता निधि कोविड-19 में 5 लाख रुपये का योगदान

ममतामयी श्री राधे माँ द्वारा 5 लाख रुपये का योगदान महाराष्ट्र के मुख्यमंत्री सहायता निधि कोविड-19 में किया गया है। उन्होंने आशा जताई है कि इससे करीब 1 लाख लोगों को मास्क की उपलब्धता होगी।

उन्होंने लोगों से अपील की है कि कोविड-19 को लेकर जो निर्देश केंद्र सरकार व राज्य सरकार की तरफ से जारी किए गए हैं उनका गंभीरता से पालन करें। सोशल डिस्टेंसिग ही कोरोना वायरस से बचाव का बेहतर तरीका है। उन्होंने महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्वारा कोरोना से निपटने के लिए किए जा रहे कार्यों की प्रशंसा की। राज्य सरकार के प्रयास से ही हर तरह की आवश्यक वस्तुओं की आपूर्ति पहले की तरह जारी है।

इससे पहले भी 2 अप्रैल, 2020 को ममतामयी श्री राधे माँ द्वारा 10 लाख रुपये का योगदान पीएम केयर्स फंड में किया गया है। उन्होंने लोगों से अपील की है कि कोविड-19 को लेकर जो निर्देश सरकार की तरफ से जारी हुए हैं उसे गंभीरता से पालन करें।

Tuesday, April 14, 2020

गुंजन पंत समेत तमाम भोजपुरिया कलाकारों ने बुलंद किया कोरोना के खिलाफ आवाज, कहा – कोरोना हारेगा, देश जीतेगा

गुंजन पंत समेत तमाम भोजपुरिया कलाकारों ने बुलंद किया कोरोना के खिलाफ आवाज, कहा – कोरोना हारेगा, देश जीतेगा

संविधान निर्माता और भारत रत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर जयंती के शुभ औसर पर कोरोना वायरस के संक्रमण को फैलने से रोकने के लिए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज अपने संबोधन में देशभर में लागू  लॉकडाउन को 3 मई तक बढ़ाने का फैसला लिया है। इसके बाद बॉलीवुड और भोजपुरी फिल्मो की खूबसूरत अभिनेत्री गुंजन पंत और अभिनेता अमरीश सिंह समेत भोजपुरी फिल्‍म इंडस्‍ट्री के तमाम कलाकारों ने लॉकडाउन का समर्थन करते हुए लोगों से अपील की है कि वे घरों में सुरक्षित रहें का एक 5 मिनट का वीडियो जारी कर के सन्देश दिया  है , तभी कोरोना हारेगा और देश जीतेगा। आईये जानते हैं कि भोजपुरी के सुपर स्‍टार ने देश की जनता से क्‍या अपील की है।     

मनोज तिवारी : हम सभी लॉकडाउन में हैं। कोरोना वायरस के खिलाफ जंग लड़ रहे हैं और भारत इस जंग में जीत रहे हैं।

रवि किशन : कोरोना हारेगा। भारत जीतेगा। बस आप लोगों को घर में रहना है। मेरी यही गुजारिश है। जय हिंद। कोरोना हारेगा मेरा भारत जीतेगा।

खेसारीलाल यादव : कोरोना को हरा कर देश को बचाना है। अगर बात नहीं माना तो शमसान घाट जाना होगा।

निरहुआ : कोरोना को हराना है। देश को जीतना है। घर पर रहें। सुरक्षित रहें।

पवन सिंह : कोरोना से लड़ाई में पूरा विश्व भारत की एकजुटता को देख रहा है, जब हम कोरोना से मजबूती से लड़ रहे हैं।

पाखी हेगड़े : मेरी एक ही गुजारिश देशवासियों से है। कोरोना को हमें हराना है। देश को जितना है।

अंजना सिंह : हम सब मिलकर कोरोना को हरायें देश को जितायें। स्‍टे होम, सेव कंट्री।

गुंजन पंत : पहुंच गई है गिनती हजारों में, इसे लाख मत होने दो  रूक जाओ अपने घरों में, वतन को राख न होने दो

यश कुमार : कोरोना को हरा कर देश को जितना है।

अमरीश सिंह : आप अपने घर में रहकर देश को जितायें।कोरोना को भगाये 

इनके साथ कुणाल सिंह ,विनय आनंद,स्‍मृति सिन्‍हा, के. के. गोस्‍वामी, संजय भूषण पटियाला ,सीमा सिंह, सौरभ कुमार , साधिका रणधावा, ऋतु सिंह, पूनम दुबे ,अनारा गुप्‍ता, शुभम तिवारी,आदित्‍य ओझा, प्रेम सिंह, भावना भरतवाल, रोहित सिंह मटरू, सी पी भट्ट, दीपक सिन्‍हा, पायस पंडित, नेहाश्री ,ग्लोरी मोहन्ता और संजय भूषण पटियाला ने भी वीडियो संदेश जारी कर कोरोना की लड़ाई में सबों से अपने घरो में रहने की अपील की है और कहा है कि जान है तो जहान है।

Sunday, April 12, 2020

12th April 2020 Mumbai ..Distribution of Free Food Materials / Community kitchen for the poor and needy by VHP Mumbai ..

We are all aware that during this grave pandemic and the subsequent lockdown announced by our Hon Prime Minister to ensure the safety of the citizens a lot of migrant laborers ,poor daily wagers, destitutes and many others are facing lot of hardships with regards to the food and other basic necessities..

Vishwa Hindu Parishad has been at the service of all such people across the nation and a state/union territory wise Helpline Numbers has been issued ..VHP Mumbai has been doing a phenomenal work with thousands of volunteers on the ground feeding poor and hungry people with the facilities of community kitchen at different places in Mumbai,Thane and the entire Konkan belt..

 VHP has also distributed Kits consisting Food Grains/other essentials consisting of 5 kg Rice ,5 kg Wheat flour, Sugar,Dal,Cooking oil ,Masalas ,potatoes and onions to thousands of poor and needy..These Kits has been distributed by our Volunteers across Mumbai/Thane/Bhiwandi and Palghar regions.
Our Swargiya Ashok Singhal Rugnalaya premises at Sion 
Mumbai ,Food for more than 5000 people twice a day is cooked served and even distributed at the nearby localities also , while doing all these Noble Humanity work safety ,discipline and Social distancing is well maintained..VHP is also thankful to the police and other administrative officials for their cooperation ..



Tuesday, April 7, 2020

Amid COVID-19 Lockdown, CINTAA strives For Donations For Members Under Financial Distress

Amid COVID-19 Lockdown, CINTAA strives For Donations For Members Under Financial Distress

With India is going through a 21-day lockdown, the film and TV artists have lost their livelihood. The Cine And TV Artistes' Association, an autonomous body registered under the Indian Trade Union Act, has appealed to the masses and to it’s A-lister members for help with donating rations and funds.
“Since CINTAA has a very limited corpus, we are not a cash-rich association. Our charitable sister trust, the Cine Artist Welfare Trust (CAWT) is also running out of funds,” said actor Amit Behl, Senior Joint Secretary & Chairperson Outreach Committee CINTAA, adding “We have appealed all our members and A-listers to start helping us by donating ration and some funds. We have also circulated the account number and IFSC of Cine Artist Welfare Trust giving them the benefit of 80G certificate.” 

The responses have already started pouring in. We have learnt that many of CINTAA's senior & well-established actors are also sending their appeal videos. Apart from members, A-listers and the masses, CINTAA has also approached the I & B in this regard.