नमो ग्रुप फाऊंडेशन प्रदेश महामंत्री व राज्य प्रवक्ता पदी 💐ओबीसी नेते,श्री.अनिल महाजन यांची निवड जाहीर करणयात आली💐 आहे. नमो ग्रुप फाऊंडेशनचे प्रदेश अध्यक्ष मा.श्री.प्रमोदजी परदेशी यांनी राष्ट्रीय कार्यकारणीची मान्यता घेऊन महाराष्ट्र राज्याची कार्यकारणी जाहीर केली आहे.श्री.अनिल महाजन यांच्या समाजिक कार्याची दखल घेऊन यांच्यासह एकूण २३ लोकांच्या निवड जाहीर करण्यात आल्या आहेत.खाली दिलेल्या एकूण 23 पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे राज्य भरात सामाजिक ,राजकीय क्षेत्रात अनिल महाजन यांच्यावर💐💐💐 शुभेच्छा वर्षाव होत आहे वाचा सविस्तर.
No comments:
Post a Comment