दि बुध्दिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभा
(संस्थापक विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर)
महाउपासिका आद मिराताई य आंबेडकर
कार्याध्यक्ष आद भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या अंतर्गत दादर चैत्यभूमी येथे गगन मलिक श्रमन अशोक यांनी थायलंड देशाच्या राजधानीमध्ये बैंकोक शहरातील वट थौग बुध्दिस्ट टेंपल येथे श्रामणेर झाले बरोबर थायलंड येथील भिक्षुसंघासोबत बौद्धगया ते चैत्यभूमी २एप्रील२०२२रोजी सकाळी १०वाजता आद भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या हस्ते गगन मलिक श्रमन अशोक हे चिवरधारी यांचा पुष्पगुच्छ देवून स्वागत केले तसेच समता सैनिक दल यांनी सलामी देवून स्वागत केले आलेले सर्व भिक्षुगन आणि गगन मलिक श्रमन अशोक यांनी विश्व रंत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना नतमस्तक होऊन पंचागप्रणाम केले आणि विदेशी भाषेत पंचशील वंदन केले तसेच गगन मलिक श्रमन अशोक यांनी सुंदर बुद्ध मूर्ती आद भिमराव यशवंतराव आंबेडकर यांना दिली समोर असलेले सर्व मान्यवर कार्यकर्ते उपासक उपासिका या सर्वांना आशीर्वाद देऊन गोडकौतूक केले असे सर्वच मान्यवर उपस्थित होते असा सुंदर बुद्ध धम्म सोहळा संपन्न झाला त्याबद्दल सर्व बौद्ध बांधव आणि महिला तसेच भारतीय बौद्ध महासभा यांचे आभार धन्यवाद
जयभीम जयभिमाई जयभारत
अध्यक्ष
संदेश सावळाराम जाधव साकेडीकर(धम्मचळवळ समाजसेवक)
सेक्रेटरी
संजय गंगाराम जाधव नालासोपारा(चित्रपट दिग्दर्शक निर्माता)
दि बुध्दिस्ट सोशियल फाऊंडेशन रजि
Get celebrity video messages from nitya moyal
ReplyDelete